• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सहकारमहर्षी स्व.प्रल्हादभाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

editor desk by editor desk
October 3, 2023
in जळगाव
0
सहकारमहर्षी स्व.प्रल्हादभाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव जिल्ह्यातील सहकारमहर्षी स्व.प्रल्हादभाऊ यांचा पुण्यतिथीनिमित्त आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात असलेल्या स्व.प्रल्हादभाऊंचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात असलेल्या सहकारमहर्षी स्व.प्रल्हादभाऊ पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्व.प्रल्हादभाऊंचा पुतळ्याला जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्रजी देशमुख, एरंडोल शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबलु पाटील यांचेसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Tags: #jalgaonsahakari bank
Previous Post

दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के !

Next Post

महामार्गावर टँकर उलटून ३९ लाखांचे नुकसान !

Next Post
महामार्गावर टँकर उलटून ३९ लाखांचे नुकसान !

महामार्गावर टँकर उलटून ३९ लाखांचे नुकसान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group