Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बोदवड नगरपंचायतसाठी 21डिसेंबरला मतदान !
    जळगाव

    बोदवड नगरपंचायतसाठी 21डिसेंबरला मतदान !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 8, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम बोदवड नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे यात अंतिम प्रभाग निहाय याद्या अधिप्रमाणित 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात याव्यात.

    जिल्हाधिकाऱ्याने निवडणूक कार्यक्रम 30 नोव्हेंबर रोजी जाहीर करावा नामनिर्देशन पत्र व राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा  कालावधी -1 डिसेंबर 2021  सकाळी 11 वाजेपासून ते 7 डिसेंबर 2021 दुपारी 2 वाजेपर्यंत नाम निदर्शन पत्र स्विकारण्याची कालावधी –1 डिसेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 11 ते 3 वाजे दरम्यान राहील तसेच 4 डिसेंबर 5 डिसेंबर या दिवशी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत.

    नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैधता रित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात करण्याची दिनांक 8 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत

    नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख 13 डिसेंबर 2021 दुपारी 3 वाजेपर्यंत

    वैध नामनिर्देशनपत्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यास तारखेपासून तीन दिवसाच्या आत हरकती घेण्यात येतील 16 12 -2021 पर्यंत

    तर  21 डिसेंबर 2019 रोजी 7.30 ते 5.30 वाजता दरम्यान मतदान

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘खरात सरकारचाच माणूस’ : नाना पटोले यांचा गंभीर आरोप !

    April 12, 2026

    आयटी क्षेत्रातील तरुणीचा गंभीर आरोप; फसवणूक, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरणी तपासाची मागणी !

    April 12, 2026

    वेगवेगळ्या राज्यांचे पत्ते, पेमेंट रोखून फसवणूक; ‘रेझॉरपे’ व्यवहारातून प्रकार उघड

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.