Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » “पवार साहेबांची साथ सोडू नका” चिमुकल्याने खा.कोल्हेना दिली साद !
    राजकारण

    “पवार साहेबांची साथ सोडू नका” चिमुकल्याने खा.कोल्हेना दिली साद !

    editor deskBy editor deskOctober 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सातारा : वृत्तसंस्था

     

    राज्यात गेल्या काही महिन्याआधीच राष्ट्रवादीत मोठी फुट पडल्यानंतर अजून देखील अनेक नेते अजित पवारांच्या गटात जाणार असल्याची चर्चा सुरु असतांना आता शरद पवारांच्या गटातील एका खासदाराची जोरदार चर्चा सुरु होती. सोमवारी अमोल कोल्हे एका कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी पारितोषिक वितरण समारंभादरम्यान एक चिमुकला त्यांच्याजवळ आला.

     

     

    पारितोषिक स्वीकारल्यानंतर या चिमुकल्याने खासदार अमोल कोल्हे यांच्या कानात “पवार साहेबांची साथ सोडू नका”. असं सांगितलं. हर्षवर्धन पाटील असं अमोल कोल्हे यांना साद घालणाऱ्या चिमुकल्याचं नाव आहे. हर्षवर्धनच्या तोंडातून हे उद्गार ऐकल्यानंतर खासदार अमोल कोल्हे थक्क झाले होते. त्यांनी या चिमुकल्याचं तोंडभरून कौतुक केलं. या कार्यक्रमातील भाषणात हर्षवर्धनने सांगितलेल्या वाक्यांचा अमोल कोल्हे यांनी आवर्जून उल्लेख केला. उपस्थितांकडून देखील या चिमुकला हर्षवर्धन याचं कौतुक करण्यात आलं.

    khasdar amol kolhe rashtrvadi congress sharad pawar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; काहींना चार हजार रुपयांचा लाभ

    February 5, 2026

    भरसभेतच उलट आदेश : “धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मत नको” – शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

    February 5, 2026

    विश्वासघात हा उबाठा–राऊतांचा डीएनए”; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.