• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्री सशस्त्र दरोडा : पावणेचार लाख लुटले !

editor desk by editor desk
October 3, 2023
in क्राईम, भडगांव
0
मध्यरात्री सशस्त्र दरोडा : पावणेचार लाख लुटले !

भडगाव : प्रतिनिधी 

 

तालुक्यातील कजगाव या गावात सात ते आठ दरोडेखोरांनी गावात दोन ठिकाणी दरोडा टाकल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, भडगाव पोलिसात याप्रकरणी पावणेचार लाखांचा ऐवज लुटल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन घरांवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सदस्यांना मारहाण करीत सोने -चांदीसह अंदाजे लाखोंचा ऐवज लूटल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरांवर दरोडा पडल्याचे सांगण्यात आले. दरोडेखोरांनी चव्हाण व देशमुख कुटूंबास मारहाण करीत सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली. घटनास्थळी पोलिस अधिकार्‍यांनी धाव घेतली तर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.

Tags: #policeBhadgaonchori
Previous Post

पालकमंत्र्यांनीच दिला अधिकाऱ्यांना इशारा

Next Post

…भाकर मागितली; मेव्हण्याने थेट गोळी झाडली !

Next Post
…भाकर मागितली; मेव्हण्याने थेट गोळी झाडली !

...भाकर मागितली; मेव्हण्याने थेट गोळी झाडली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group