• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पैशांचे आमिष दाखवीत अल्पवयीन मुलीकडून करून घ्यायचे देह व्यापार !

editor desk by editor desk
October 2, 2023
in क्राईम
0
पैशांचे आमिष दाखवीत अल्पवयीन मुलीकडून करून घ्यायचे देह व्यापार !

नागपूर : वृत्तसंस्था

 

अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. यातील एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी योगिराज नागोसे (वय ३५) असे देहव्यापार चालविणाऱ्या महिलेचे नाव आहे, तर भूपेंद्र दुबे (३०) असे तिच्या साथीदाराचे नाव आहे. आरोपी महिला मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना देहव्यापारासाठी प्रवृत्त करीत होती. मुलींना ग्राहक आणि जागा उपलब्ध करून देऊन ती देहव्यापार चालवित होती.

याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून धाड टाकली. तेथे १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीकडून आरोपी महिला देहव्यापार करवून घेत असल्याचे उघड पोलिसांनी आरोपी महिलेस अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका केली.

Tags: #police#rapeCrimeNagpur
Previous Post

२० फुट उंचीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

Next Post

प्रेयसी सोबत फिरतो म्हणून राग ; मित्राचीच केली हत्या !

Next Post
प्रेयसी सोबत फिरतो म्हणून राग ; मित्राचीच केली हत्या !

प्रेयसी सोबत फिरतो म्हणून राग ; मित्राचीच केली हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group