• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कैद्याने रुग्णालयातून चालवलेले अंमली पदार्थांचे रॅकेट 

editor desk by editor desk
October 1, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
कैद्याने रुग्णालयातून चालवलेले अंमली पदार्थांचे रॅकेट 

पुणे : वृत्तसंस्था

 

राज्यातील पुणे शहरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत असतांना पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाया केल्या जात आहेत. त्यानंतर पुणे येथील गुन्हेगारी कमी होत नाही. गुन्हेगारी प्रकरणानंतर पुणे शहरात मिळणारे अंमली पदार्थ हा चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात अनेक वेळा ड्रग्सचा मोठा साठा जप्त झाला आहे. आता चक्क एका कैद्याने रुग्णालयातून चालवलेले अंमली पदार्थांचे रॅकेट उघड झाले आहे.

पुणे येथील ललित पटेल हा कुख्यात आरोपी आहे. तो नेहमी ड्रग्सची तस्करी करत असतो. याप्रकरणी त्याला आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. ललित पटेल हा वैद्यकीय उपचारासाठी येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात भरती झाला. त्याठिकाणावरुन त्याने अंमली पदार्थांचे रॅकेट सुरु केले. रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे? हा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे.

पुणे येथील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दोन कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पोलिसांनी ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले. या ड्रग्सला MD नावाने ओळखले जाते. या मेफिड्रोनची किंमत तब्बल दोन कोटी आहे. ललित पटेल हे हाय प्रोफाईल रॅकेट रुग्णालयातून चालवत होता. त्याच्यासोबत आणखी दोन तरुण सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. कैद्याकडून ससून रुग्णालयातून अंमल पदार्थांचे रॅकेट सुरु होते. या प्रकारामुळे पुणे पोलिसांनाही धक्का बसला आहे. या रॅकेटमध्ये ललित पटले याच्यासोबत रुग्णालयातील कोणी कर्मचारी आहेत का? त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे. पुणे शहरात यापूर्वी ऑनलाईन ड्रग्ज विक्रीचा प्रकार उघड झाला होता.

Tags: #policeaamlipadarthCrimeHospital
Previous Post

पाकिस्तानात थरार : भारताचा शत्रू यमसदनी !

Next Post

तरुणाला उसने पैश्याचा वाद भोवला : संशयित आरोपी ताब्यात !

Next Post
तरुणाला उसने पैश्याचा वाद भोवला : संशयित आरोपी ताब्यात !

तरुणाला उसने पैश्याचा वाद भोवला : संशयित आरोपी ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group