• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात : बाप – लेकी ठार !

editor desk by editor desk
October 1, 2023
in क्राईम
0
दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात : बाप – लेकी ठार !

पुणे : वृत्तसंस्था

 

राज्यातील अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघात घडला असून यात बाप – लेकीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हि घटना मावळमध्ये घडली आहे. मावळच्या तळेगाव आंबी एमआयडीसी नाणोली रोडवर भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील बाप- लेकीचा जागीच मृत्यू झाला तर आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील वाघमारे,मुलगी आर्या सुनील वाघमारे, तर मुलगा गणेश आणि पत्नी परवीन वाघमारे हे चार जण तळेगाव आंबी एमआयडीसी नाणोली रोडवरुन घरी जात होते. यावेळी नानोली फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील बाप लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरील सर्वजण खाली पडल्यावर कंटेनर न थांबता त्यांच्या अंगावरून निघून गेला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.या दुर्देवी अपघातात सुनील वाघमारे आणि मुलगी आर्या सुनील वाघमारे या बाप-लेकीचा दुर्देवी अंत झाला. तर दुसरी मुलगी आणि आई गंभीर जखमी झाले. घटनेनंतर कंटेनरचालक तसाच पुढे निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. तळेगाव आंबी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: #accident#pune
Previous Post

मतिमंद मुलीवर अत्याचार प्रकरणी संशयित अटकेत !

Next Post

भुसावळात ३१ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करीत खून !

Next Post
भुसावळात ३१ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करीत खून !

भुसावळात ३१ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करीत खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group