• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील आणखी एक गुन्हेगार स्थानबद्ध !

editor desk by editor desk
September 30, 2023
in क्राईम
0
जळगावातील आणखी एक गुन्हेगार स्थानबद्ध !

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना आज एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेची कारवाई करण्यात केल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला देखील स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जळगाव पोलीस विभागात सराईत गुन्हेगारावर धडक कारवाईची मोहीम सुरु केली आहे. एमआयडीसी पोलिसांनी संतोष उर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) यावर कारवाई केली आहे. हि कारवाई जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने हि कारवाई करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस स्टेशनला संतोष राऊत याच्याविरुद्ध ९ गुन्हे दाखल असून दोना वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून पो.नि. जयपाल हिरे यांच्यासह पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. गफ्फार तडवी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, पो.कॉ. साईनाथ मुंडे, संदीप धनगर आदींनी या प्रस्ताव तयार करण्याकामी सहकार्य केले. तसेच या सर्वांसह पो.ना. इमरान सैय्यद, सुधीर सावळे, विशाल कोळी, राहुल रगडे, महिला पोलिसकर्मी हसीना तडवी आदींनी गुन्हेगार संतोष राऊत याची औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

Tags: #crime #updates #jalgov #police#jalgaonCrime
Previous Post

जळगावातून तीन सराईत गुन्हेगार स्थानबद्ध !

Next Post

झटपट पैसा : सहा आरोपींना रचला असा खेळ !

Next Post
झटपट पैसा : सहा आरोपींना रचला असा खेळ !

झटपट पैसा : सहा आरोपींना रचला असा खेळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group