• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकी अपघातात एक ठार तर एक जखमी !

editor desk by editor desk
September 30, 2023
in क्राईम
0
दुचाकी अपघातात एक ठार तर एक जखमी !

भुसावळ : प्रतिनिधी 

 

राष्ट्रीय महामार्गावरील जैन लाल मंदिरासमोर चार चाकी व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकीस्वार ठार तर मागे बसलेला जखमी झाला आहे. त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली. मृताचे नाव फारुख खान युसुफ खान (वय २७ रा. फातेमानगर, मलकापूर) असे आहे. एनगाव (ता. बोदवड) येथील श्रीकृष्ण छगन पारधी चारचाकीने परिवारासह जळगावला आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून वरणगावकडे जात असताना महामार्गावर दुचाकीने क्रमांक (एम एच २८ यू ९३२३) समोरून धडक दिली. यात दुचाकीस्वार फारुख खान युसूफ खान जागीच ठार झाला. मागे बसलेला राजू प्रताप साळुंखे हा जखमी झाला. त्यांना गोदावरी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत श्रीकृष्ण पारधी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार रवींद्र सपकाळे तपास करीत आहेत.

Tags: #accident#jalgaon
Previous Post

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरतीची बातमीत तथ्य नाही; अफवांवर विश्वास ठेवू नये

Next Post

बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर ट्रक व बसचा अपघात : बालिका जखमी !

Next Post
बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर ट्रक व बसचा अपघात : बालिका जखमी !

बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर ट्रक व बसचा अपघात : बालिका जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group