• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कारच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी !

editor desk by editor desk
September 29, 2023
in क्राईम
0
कारच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी !

नाशिक : वृत्तसंस्था

 

नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बाप्पांची विसर्जन मिरवणूक सुरु असतांना एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. सिन्नर-घोटी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली शिवारात कारच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील गावठा येथील पवन सुनिल भाटजिरे असे मृत तरुणाचे नाव आहे. पवन व त्याचे दोघे मित्र सोपान विष्णू लोंढे व अक्षय राजेंद्र लोंढे हे आपली कार (एम. एच. ४८ बी.एच. ७१९२) ने सिन्नरहून घोटीकडे जात होते. यावेळी पांढुर्ली शिवारातील गीता पेट्रोलपंपाजवळ कार आली असता समोरून येणारी वॅगनार (एम. एच. ०४ एल. क्यू. २४८५) ने ओव्हरटेक करताना त्यांच्या कारला कट मारल्याने कारचा अपघात झाला.

Tags: #accidentGanesh visarjanSinner
Previous Post

शुल्लक कारणाने शेजारच्याने ६ वर्षीय चिमुकलीला संपवल !

Next Post

जळगावात मिरवणुकीत हाणामारी : सात जणाविरोधात गुन्हा !

Next Post
जळगावात मिरवणुकीत हाणामारी : सात जणाविरोधात गुन्हा !

जळगावात मिरवणुकीत हाणामारी : सात जणाविरोधात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group