• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सा. बां. विभागाला धरणगाव शहर काँग्रेसतर्फे निवेदन सादर

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 24, 2021
in धरणगाव, राजकारण, सामाजिक
0
सा. बां. विभागाला धरणगाव शहर काँग्रेसतर्फे निवेदन सादर

धरणगाव लक्ष्मण पाटील : आज रोजी धरणगाव शहर काँग्रेस यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग धरणगाव येथे निवेदन देण्यात आले. कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्याल जळगाव रोड येथे रबरी स्पिड ब्रेकर बसविण्याबाबत हे निवेदन देण्यात आले.

ग्रामीण व शहरी भागातील विध्यार्थी तसेच शिक्षक कर्मचारी वर्ग व जिनींग चे कामगार पायी प्रवास करीत असतात व त्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे गती रोधक व फलक नाहीत या म्हणून धरणगाव शहर काँग्रेस पक्षाचे वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी वरिष्ठ लिपिक खाटीक व वाघ साहेब यांच्या कडे निवेदन दिले. त्यावेळेस शहर अध्यक्ष राजू न्हायदे यांनी ठाकूर साहेब यांच्याशी दूरध्वनिवरून संपर्क साधला त्यांना वरील विषयी त्यांच्या शी बोलणे करून ठाकूर साहेबानी येत्या दोन दिवसात काम पूर्ण करतो, असे आश्वासन दिले. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष रतीलालनाना चौधरी, शहर अध्यक्ष राजेंद्र न्हायदे, संजय गांधी निराधार समिती सदस्य महेश पवार, तालुका सरचिटणीस रामचंद्र माळी, नंदलाल महाजन, निलेश इंगळे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहुल मराठे, युवक काँग्रेस सरचिटणीस योगेश येवले व कार्यकते उपस्थित होते.

Previous Post

जळगावात १० हजारांची लाच घेतांना दोन आरटीओ एजंट जाळ्यात

Next Post

चाळीसगावातील कोदगांव येथे पशुधनाची चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
चाळीसगावातील कोदगांव येथे पशुधनाची चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगावातील कोदगांव येथे पशुधनाची चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group