• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा मृत्यू !

editor desk by editor desk
September 27, 2023
in क्राईम
0
गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा मृत्यू !

तासगाव : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकी सुरु आहे. एक मिरवणुकीत एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या तरुणाचे नाव शेखर सुखदेव पावशे असे असून या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, समाज माध्यमांवर कर्ककर्कश आवाजाच्या ध्वनिवर्धक यंत्रणांविरोधात टीकेची झोड उठली आहे. पोलिस काय कारवाई करणार, याकडे लक्ष आहे. येथे काल रात्री अनेक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका झाल्या. मिरवणुकीनिमित्त उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणा लावल्या होत्या. तरुणाई नाचत होती. काल सायंकाळी सातपासून चौकाचौकांत दणदणाट सुरू होता. विसर्जन मिरवणुकीत पावसेही गेला होता. रात्री बसथांबा चौकात मिरवणुका आल्यानंतर ईर्षा सुरू झाली. धडकी भरवणाऱ्या आवाजामुळे अनेकांना त्रास झाला. अस्वस्थ वाटू लागल्‍यामुळे पावसेला तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Tags: CrimeGanesh visarjanheart attakjalgaonpolice
Previous Post

जळगावच्या शेतकरी पुत्राचा जुगाड ; पाणी नसताना होणार शेती !

Next Post

ओळखीचा फायदा घेत ५३ वर्षीय नराधमाने केला ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार !

Next Post
ओळखीचा फायदा घेत ५३ वर्षीय नराधमाने केला ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार !

ओळखीचा फायदा घेत ५३ वर्षीय नराधमाने केला ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group