• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वर्गखोलीत चिमुकली असतांना वॉचमन कुलूप लावून गेला !

editor desk by editor desk
September 26, 2023
in राज्य
0
वर्गखोलीत चिमुकली असतांना वॉचमन कुलूप लावून गेला !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

 

वॉचमन कुलूप लावून निघून गेला आणि शाळेच्या वर्गखोलीत चिमुकली अडकली. अखेर नागरिकांनी कुलूप तोडून मुलीची सुटका करत तिला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. ही घटना सोमवारी मनपाच्या रोजाबाग शाळेत घडली.

 

छत्रपती संभाजीनगरातील रोजाबाग येथील शाळा सकाळच्या सत्रात भरते. सकाळी आठ वाजता मुले शाळेत येतात. साडेबारा वाजता शाळा सुटल्यावर घरी जातात. सोमवारी शाळा सुटल्यानंतर वॉचमन विठ्ठल बमने याने शाळेच्या खोल्यांना कुलूप लावले आणि तो निघून गेला. परंतु एका वर्गात चिमुकली अडकली. पहिल्या वर्गात शिकणारी ही चिमुकली दार ठोठावून रडकुंडीला आली. दार उघडले जात नाही असे लक्षात आल्यावर ती रडू लागली. शाळा सुटली तरी मुलगी घरी आली नाही, म्हणून तिचे पालक शाळेत आले. तेव्हा त्यांना वर्गखोलीतून रडण्याचा आवाज आला. त्यांनी खिडकीतून डोकावले असता मुलगी दिसली. दरम्यानच्या काळात परिसरातील नागरिकदेखील त्या ठिकाणी जमा झाले. खोलीचे कुलूप तोडून नागरिकांनी चिमुकलीला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. पालकांनी वॉचमन बमनेवर कारवाई करण्याची मागणी केली.

Tags: Chhatrpati sambhajinagar nagarschool
Previous Post

खेळत असतांना सात वर्षीय बालिकेचा ण्याच्या टाकीत बुडून मृत्यू !

Next Post

स्कूल बस व ऑटोरिक्षाचा भीषण अपघात : ५ महिलांचा मृत्यू !

Next Post
स्कूल बस व ऑटोरिक्षाचा भीषण अपघात : ५ महिलांचा मृत्यू !

स्कूल बस व ऑटोरिक्षाचा भीषण अपघात : ५ महिलांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group