• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरात कुणीही नसताना विवाहितेने घेतला गळफास !

जळगाव शहरात घडली घटना

editor desk by editor desk
September 26, 2023
in क्राईम, जळगाव
0
घरात कुणीही नसताना विवाहितेने घेतला गळफास !

जळगाव : प्रतिनिधी 

 

घरात कोणीच नसताना वैशाली विजय सोनार (वय २८) या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जुना खेडी रोड परिसरातील श्रीराम कॉलनीत विजय सोनार हे त्यांच्या चहा विक्रीच्या दुकानावर असताना घरी एकट्याच असलेल्या त्यांची पत्नी वैशाली सोनार यांनी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचे पती सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरी आले व घराचा दरवाजा उघडताच त्यांना पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी पोहचले. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोहेकॉ प्रदीप नन्नवरे, रवींद्र बोदडे यांनी घटनास्थळी पोहचून विवाहितेचा मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

Tags: #jalgaon#policeCrimesuicide
Previous Post

अल्पवयीन मुलीला औषध देत दोघांनी केला अत्याचार !

Next Post

जळगावात सुरा घेवून माजवत होता दहशत !

Next Post
जळगावात सुरा घेवून माजवत होता दहशत !

जळगावात सुरा घेवून माजवत होता दहशत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group