• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बैलगाडीवरुन पडताच शिक्षकासोबत घडले ते धक्कादायक !

editor desk by editor desk
September 25, 2023
in क्राईम
0
बैलगाडीवरुन पडताच शिक्षकासोबत घडले ते धक्कादायक !

जळगाव : प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील शिक्षकाचा बैलगाडीवरुन पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी घडली.
तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयातील कला शिक्षक संदीप नरोत्तम महाजन (४५, रा. साथी बाजार, नशिराबाद, ता. जळगाव) हे रविवार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान शेतातील कामासाठी बैलगाडी घेऊन जात होते. त्यावेळी अचानक बैल उधळल्याने संदीप महाजन हे बैलगाडीवरून पडले असता, त्यांच्या डोक्याला मार लागला आणि नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना जळगाव येथे सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले.
सुनसगाव येथे बीएलओ म्हणून संदीप महाजन हे काम पाहत होते. ते एक उत्कृष्ट चित्रकार होते. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांच्या वडिलांचे चार महिन्यांपूर्वीच अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले असा परिवार आहे.

Tags: #accidentBhusawal
Previous Post

सहा महिन्यांच्या बाळाला उंदरांनी कुरतडले 

Next Post

एकुलत्या एक मुलाचे अपहरण ; खंडणी न दिल्याने हत्या !

Next Post
एकुलत्या एक मुलाचे अपहरण ; खंडणी न दिल्याने हत्या !

एकुलत्या एक मुलाचे अपहरण ; खंडणी न दिल्याने हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group