• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संतापजनक : एकाच गावातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण !

editor desk by editor desk
September 23, 2023
in क्राईम
0
संतापजनक : एकाच गावातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण !

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव तालुक्यातील फुपनगरी गावातून एकाच वेळी दोन शाळकरी मुलींचे अनोळखी इसमाकडून अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी सडे नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील फुपनगरी गावात वास्तव्यास असलेल्या दोन मुली अल्पवयीन बुधवारी दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शाळेत जाऊन येतो असे सांगून गेल्या. दोघी मुली रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी दोघांचा सर्वत्र शोध घेतला परुंतु दोन्ही मुलींबाबत कोबतीही माहिती मिळाली नाही. दोन्ही मुलींना काही तरी आमिष दाखवत अपहरण केल्याची तक्रार पीडित मुलींच्या नातेवाईकांनी जळगाव तालुका पोलिसात दिली. त्यानुसार गुरुवारी दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केसात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

Tags: #policeCrimefufnagari
Previous Post

एक्स-बॉयफ्रेंडच्या घरी स्पॉट झाली हि अभिनेत्री !

Next Post

बापांच्या समोर सुरु होता पत्याचा खेळ अन मग धडकले पोलीस !

Next Post
बापांच्या समोर सुरु होता पत्याचा खेळ अन मग धडकले पोलीस !

बापांच्या समोर सुरु होता पत्याचा खेळ अन मग धडकले पोलीस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group