Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात जवानाची निघाली जंगी मिरवणूक !
    सामाजिक

    धरणगावात जवानाची निघाली जंगी मिरवणूक !

    editor deskBy editor deskSeptember 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

     

    धरणगांव शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातील पितृ छात्र व मोठ्या भावाचे गेल्या वर्षी छत्र हरपलेले असतांना अनेक संकटावर मात करून खुशाल भटु चौधरी यांची (I.T.B.P.) मध्ये अरुणाचल प्रदेश येथे प्रशिक्षण साठी निवड झाल्याबद्दल व त्याचबरोबर विशाल पाटील (मुंबई पोलीस) , जितेंद्र पाटील ( B.S.F) मध्ये निवड झाल्याबद्दल भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

     

    याप्रसंगी धरणगांव शहरातील सर्व राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीचे आयोजन तेलाठी गल्ली मित्र परिवार व भरती युवक मित्र परिवार यांनी केले होते..

    Dharangaon javan miravnuk
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दिवाळी : लक्ष्मीपूजन कसे करावे? विधी आणि शुभ मुहूर्त!

    October 20, 2025

    जळगावात यंदा देखील “पाडवा पहाट”चे आयोजन !

    October 19, 2025

    वसंतवाडीतील मुजोर पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांमुळे ग्रामसेवक व सरपंचावर आली स्वतः काम करण्याची वेळ !

    October 14, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.