• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नवऱ्याला पाठविले दारू आणायला अन दोघांनी महिलेवर केला अत्याचार !

editor desk by editor desk
September 22, 2023
in क्राईम
0
नवऱ्याला पाठविले दारू आणायला अन दोघांनी महिलेवर केला अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था

 

राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असतांना एक धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिम परिसरात घडली आहे. महिलेच्या नवऱ्याला दारु आणण्यासाठी पाठवून दोघांनी महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विष्णूनगर पोलिसानी दोघांपैकी एक आरोपी दिनेश याला अटक केली आहे, तर दिनेशचा साथीदार सुनिल याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेत पीडित महिला आपल्या नवऱ्यासोबत राहते. काही कारणामुळे तिने राहते घर सोडण्याच्या तयारी केली आणि तिने तिचे सामन तिच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. १७ सप्टेंबरच्या संध्याकाळी ती महिला आणि तिचा नवरा हे सामान घेण्यासाठी गेले असता या दोघांचा मित्र दिनेश आणि त्याचा साथीदार सुनिल हे दोघे घरी होते. या दोघांनी त्या महिलेच्या नवऱ्याला दारु आणण्याकरीता सांगितले आणि तो दारु आण्यासाठी तिथून निघून गेला. दरम्यान ती एकटीच घरी होती, याचा फायदा घेत दिनेश गडारी याने महिलेवर अत्याचार केला. दरम्यान या नराधमांच्या तावडीतून सुटून घराबाहेर मदतीसाठी सदर महिला घराबाहेर निघून पळू लागली. तिचा पाठलाग करुन दिनेश याचा मित्र सनिल याने तिला एका रिक्षात कोंबून रिक्षात तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

विष्णूनगर पोलिसांनी एसीपी सुनिल कुऱ्हाडे, वरिष्ठ पेलिस निरिक्षक मोहन खांदारे आणि महिला पोलिस अधिकारी मेघा वर्मा यांच्या मार्ग दर्शनाखाली तपास सुरु झाला.याप्रकरणी पोलिसांनी दिनेश याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र सुनिल अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहेत.पोलिसांनी आज दिनेश याला कोर्टात हजर केले, यावेळी कोर्टाने दिनेशला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags: #policeCrimeRap
Previous Post

महिलेला मिळाली अभिनेत्री होण्याची ऑफर अन अशी झाली फसवणूक !

Next Post

शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई दसरा दिवाळी पर्यंत देणार !

Next Post
शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई दसरा दिवाळी पर्यंत देणार !

शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई दसरा दिवाळी पर्यंत देणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group