• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महिलेला मिळाली अभिनेत्री होण्याची ऑफर अन अशी झाली फसवणूक !

editor desk by editor desk
September 22, 2023
in क्राईम
0
महिलेला मिळाली अभिनेत्री होण्याची ऑफर अन अशी झाली फसवणूक !

पुणे : वृत्तसंस्था

 

देशभरातील अनेक तरुणीसह महिलांना अभिनेत्री होण्याचे नेहमीच स्वप्न असते. आपण मोठ्या नाही तर छोट्या पडद्यावर झळकायची खूप इश्चा असते. यासाठी त्यांचे प्रयत्न देखील सुरु असतात. काही जण अभिनेत्री होण्यासाठी थेट मायानगरी मुंबईत पोहचतात. परंतु घरी बसल्या अभिनेत्री होण्याची संधी मिळाल्यास कोणाला नको असणार? पुणे शहरातील एका महिलेस अशीच अभिनेत्री होण्याची ऑफर आली. त्या महिलेने त्यासाठी तयारी दर्शवली आणि पुढील प्रक्रिया सुरु झाली. त्या महिलेस हैदराबादला शुटिंगसाठी बोलवले.

पुणे शहरातील एका ४८ वर्षीय महिलेस व्हॉट्सॲपवर अभिनेत्री होण्यासंदर्भातील मेसेज आला. एका वेबसीरिजमध्ये अभिनेत्रीची संधी मिळणार असल्याचे सांगितले. त्या महिलेने होकार दिला. त्यानंतर तिला व्हॉट्सॲपवर ‘Strictly Auditions Only’ या ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. बारीश या बेबसीरिजचे शुटींग हैदराबादला होणार आहे. त्यासाठी ऑडिशन टेस्ट आणि करार करण्यासाठी हैदराबादलाच जावे लागणार असल्याचे सांगितले.

महिलेला कालांतराने डायरेक्टर म्हणणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. त्याने 42 दिवस शुटिंग असणार असल्याचे सांगितले. तसेच महिलेचे फोटो आणि व्हिडिओ क्लिप त्याने मागितली. 11 सप्टेंबर रोजी त्या महिलेला तिच्या भूमिकेसंदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली. तिला शूटिंगे शेड्यूल दिले गेले. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी तिला प्रोड्यूसर म्हणणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. त्याने हैदराबादला करार करण्यासंदर्भात जाण्याची विचारणा केली.

महिलेला हैदराबादला जाण्यासाठी इंडिगो विमानाचे तिकीट काढण्यासंदर्भात विचारणा केली. यासंदर्भातील एक प्रमोकोड तिला दिला. परंतु तो प्रमोकोड चुकीचा होता. त्यामुळे तिकीट बुक झाले नाही. मग त्या व्यक्तीने तुमचे तुकीट आम्ही करतो, तुम्ही तिकीटाचे 16,560 रुपये पाठवा. त्या महिलेने गुगल पेवरुन ही रक्कम पाठवली. परंतु त्यानंतर त्या सर्व व्यक्ती संपर्काबाहेर गेल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी भारतीय दंड विधान 419, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags: #crime #updates #jalgov #policeCrimeFraud
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते “ABC – अ बजेट चॅट” पुस्तकाचे विमोचन*

Next Post

नवऱ्याला पाठविले दारू आणायला अन दोघांनी महिलेवर केला अत्याचार !

Next Post
नवऱ्याला पाठविले दारू आणायला अन दोघांनी महिलेवर केला अत्याचार !

नवऱ्याला पाठविले दारू आणायला अन दोघांनी महिलेवर केला अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group