• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते “ABC – अ बजेट चॅट” पुस्तकाचे विमोचन*

editor desk by editor desk
September 22, 2023
in राजकारण
0
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते “ABC – अ बजेट चॅट” पुस्तकाचे विमोचन*

*लेखक सीए. हितेश आगीवाल यांना पाठीवर शाबासकी देत स्वाक्षरी करून केले कौतुक!*

 

मुंबई : वृत्तसंस्था

 

रोजी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्याहस्ते “ABC- अ बजेट चॅट” या पुस्तकाचे वर्षा शासकीय निवास येथे बुद्धीचे देवता गणपती बाप्पा समोरच विमोचन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी लेखकांना शुभेच्छा देताना सांगितले की “ABC – अ बजेट चॅट” या पुस्तकाद्वारे देशाच्या आर्थिक गती व प्रगती चे लोकांना मार्गदर्शन करण्याचा एक सुंदर प्रयोग सीए. हितेश आगीवाल व सीए. अमृता मणियार यांनी केला आहे या पुस्तकात आर्थिक व कर नियोजनाचे मुद्देसूद व सुटसुटीत मांडणी केली आहे तसेच आपला देश कशी प्रगती करतोय, आपल्या राज्याची आर्थिक व्यवस्था कशी आहे आणि आपण सर्वांनी काय अचूक नियोजन केले पाहिजे या सर्व सूचना सुसंगतपणे मांडण्याचे काम दोन्ही लेखकांनी केले आहे.

 

तसेच याप्रसंगी उपस्थित सीए. हितेश आगीवाल यांनी सांगितले की देशाचा अमृत काल अर्थसंकल्प हा “सप्तर्षी” संकल्पनेवर आधारित असून यात ७ मुख्य प्राधान्य देत आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा सामान्य जनता, शेतकरी व महिला वर्गाचा विचार करून “पंचामृत” अर्थसंकल्प मांडला आहे.

 

याप्रसंगी पालकमंत्र्यांचे खासगी सचिव अशोक पाटील, नागरी उड्डाण विभागाचे अधिकारी गजानन डावरे, मोहाडी सरपंच धनंजय सोनवणे, धरणगाव नगरसेवक पप्पु भावे, वाल्मीक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: a budget chatABCmukhymantri eknath shinde
Previous Post

चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस का आहे महत्वाचा !

Next Post

महिलेला मिळाली अभिनेत्री होण्याची ऑफर अन अशी झाली फसवणूक !

Next Post
महिलेला मिळाली अभिनेत्री होण्याची ऑफर अन अशी झाली फसवणूक !

महिलेला मिळाली अभिनेत्री होण्याची ऑफर अन अशी झाली फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group