• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धावत्या टॅक्सीत १४ वर्षांच्या गतिमंद मुलीवर अत्याचार !

editor desk by editor desk
September 22, 2023
in क्राईम
0
धावत्या टॅक्सीत १४ वर्षांच्या गतिमंद मुलीवर अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था

धावत्या टॅक्सीत १४ वर्षांच्या गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचारानंतर नराधमांनी त्या मुलीला मालवणी भागात सोडले. याप्रकरणी सलमान शेख (२६) आणि टॅक्सीचालक प्रकाश पांडे (२८) यांना अटक केली आहे.

पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार, घरात झालेल्या चेष्टा मस्करीच्या रागातून मुलीने रात्रीतून घर सोडले. मालवणीत राहणाऱ्या चुलत बहिणीच्या घरी ती निघाली. दक्षिण मुंबईत तिच्या घराजवळून सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ती प्रकाश पांडेच्या टॅक्सीतून निघाली. पांडे तिला दादरला घेऊन गेला आणि तिथे सलमान शेख हा लॉजमालक टॅक्सीत बसला. सलमानने तिच्यावर टॅक्सीत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीला मालवणी भागात सोडले. ही तरुणी परिसरात फिरत होती. पोलिसांची नजर तिच्यावर पडताच तिला ताब्यात घेत चौकशी केली. काही गैरप्रकार आढळून आल्याचा संशय येताच मुलीला पोलिस ठाण्यात घेऊन गेले. दुसरीकडे मुलगी गायब झाल्याने कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली.

Tags: #policeCrimeRapTrain
Previous Post

दरोडेखोरांनी गळा आवळून सात लाख रुपये लुटले !

Next Post

भावाला ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला केले गर्भवती ! अमळनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल 

Next Post
भावाला ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला केले गर्भवती ! अमळनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल 

भावाला ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला केले गर्भवती ! अमळनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group