• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

इंजीनियरिंगच्या विद्यार्थाने टीचरचा ‘तो’ व्हिडीओ केला अपलोड !

editor desk by editor desk
September 21, 2023
in क्राईम
0
इंजीनियरिंगच्या विद्यार्थाने टीचरचा ‘तो’ व्हिडीओ केला अपलोड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

 

एका इंजीनियरिंग विद्यार्थाने आपल्याच कोचिंगच्या टीचरचा अश्लील व्हिडिओ फेक अकाउंटवर इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. अपलोड करताच हा व्हिडिओ काही क्षणात व्हायरल झाला, व्हिडिओबाबत कळताच टीचरने परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. हि घटना उत्तर प्रदेशातील कानपुर परिसरात घडली आहे.

पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी तपास सुरु केला आणि प्रकरणात एका इंजीनियरिंग विद्यार्थाला अटक केली आहे. हे प्रकरण कानपुर येथील काकदेव येथील आहे. मिळाल्या माहितीनुसार परिसरात एक कोचिंग इंस्टिट्यूट आहे. कोचिंग इंस्टिट्यूटमधील टीचर इंस्टाग्रामचा वापर करत नाही. मात्र सोशल मीडियावर अप्सवर त्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे त्यांना कळाले संबंधित संपूर्ण माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली. पोलिसांना प्रकरणात फेक इंस्टाग्राम के आईपी एड्रेस शोधून काढला असता हा नमन नावाचा मुलाचे असल्याचे समोर आले.हा नमन नावाचा मुलगा इंजीनियरिंग विद्यार्थी आहे.

त्यानंतर पोलिसांनी नमनला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला हे सर्व करण्यामागचे कारण विचारले असता तो म्हणाला की तो त्या शिक्षकाचा माजी विद्यार्थी आहे. त्याला शिक्षक आवडत नव्हते. त्याला त्यांच्याकडून सूड घ्यायचा होता. त्यामुळे त्यांची बदनामी करण्याचा कट रचला. त्याने शिक्षकाचा फोटो वापरून अश्लील व्हिडिओ बनवला आणि तो इंस्टाग्रामवर अपलोड केला.

पोलीस सध्या या प्रकरणात तपास करत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकालाही प्रश्न पडला आहे कि त्याच्या माजी विद्यार्थाने असं का केले असावे. आणि तो कुठल्या गोष्टीवरून नाराज होता कि त्याने असा गुन्हा केला असावा.

Tags: #policeCrimeEngineering student
Previous Post

जळगाव जिल्ह्यातून चौघे हद्दपार !

Next Post

प्रेमसंबंधाच्या संशयावरून प्रेयसीची हत्या ; तीन तासात आरोपीला अटक !

Next Post
प्रेमसंबंधाच्या संशयावरून प्रेयसीची हत्या ; तीन तासात आरोपीला अटक !

प्रेमसंबंधाच्या संशयावरून प्रेयसीची हत्या ; तीन तासात आरोपीला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group