• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकाच रात्री जावयाने केला पत्नी, मेव्हणा व सासूचा खून !

editor desk by editor desk
September 21, 2023
in क्राईम
0
एकाच रात्री जावयाने केला पत्नी, मेव्हणा व सासूचा खून !

अहमदनगर : प्रतिनिधी

राज्यातील गुन्हेगारीचे जाळे मोठ्या प्रमाणात विणत असतांना एक धक्कादायक बातमी शिर्डीमधून समोर आली आहे. याठिकाणी एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील संशयितास पाेलीसांनी ताब्यात घेतले आहे. शिर्डी पाेलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत.
पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार शिर्डी जवळील सावळीविहीर गावात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनूसार जावयाने पत्नीची, मेव्हण्याची आणि आजे सासूची धारदार शस्राने वार करुन निर्घृण हत्या केली. या घटनेत संशयिताची सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत.
या घटनेत वर्षा सुरेश निकम (संशयिताची पत्नी, वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (मेव्हणा, वय २५), हिराबाई द्रौपद गायकवाड (आजे सासू, वय ७०) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच चांगदेव द्रोपद गायकवाड (सासरे, वय ५५), संगीता चांगदेव गायकवाड (सासू, वय ४५), योगिता महेंद्र जाधव (मेव्हणी, वय ३०) हे गंभीर जखमी झाल्याची माहिती पाेलीसांनी दिली. संशयित सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पाेलीसांनी व्यक्त केला आहे. संशयिताविराेधात शिर्डी पोलीस ठाण्यात खूनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

Tags: #policeCrimemurder
Previous Post

प्रेयसीने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर केले ब्लेडने वार !

Next Post

सैन्यभरतीचे स्वप्न राहिले अपूर्ण : १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

Next Post
सैन्यभरतीचे स्वप्न राहिले अपूर्ण : १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

सैन्यभरतीचे स्वप्न राहिले अपूर्ण : १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group