• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रेयसीने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर केले ब्लेडने वार !

editor desk by editor desk
September 20, 2023
in क्राईम
0
प्रेयसीने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर केले ब्लेडने वार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

 

देशातील गुन्हेगारीची सुरुवात अनेकदा प्रेम प्रकरणातून होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली आहे. एका महिलेने तिच्या प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केले. या हल्ल्यात प्रियकर बेशुद्ध झाल्यानंतर ती स्वत:च पोलिसांकडे गेली आणि आपण प्रियकरावर हल्ला केल्याचे सांगत आत्मसमर्पण केले. तिची ही कबुली ऐकून पोलिसही हादरले. मात्र त्यानंतर त्यांनी आरोपी महिलेला तत्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या महिलेच्या जखमी प्रियकराला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे समजते. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांच्या चौकशीत त्या महिलेने कृत्याची कबूली देत सर्व गोष्टी कथन केल्या. सदर महिला विवाहीत आहे, मात्र भांडणामुळे ती पतीसोबत नव्हे तर एकटीच राहते. वर्षभरापूर्वी तिची गावातील सुशील टुडू याच्याशी ओळख झाली व हळूहळू त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. सुशीलने लग्नाचे वचन देऊन आपल्यासोबत अनेक वेळा शरीरसंबंध ठेवले, मात्र लग्नासाठी दबाव टाकल्यावर त्याने नकार दिला, असा आरोप त्या महिलेने लावला. यामुळे संतापलेल्या महिलेने सुशील याला धडा शिकवण्याचे ठरवले आणि शरीरसंबंध ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर थेट वार केला.

या घटनेनंतर आरोपी महिलेने स्वत: गिरिडीहमधील तारातंड पोलीस ठाणे गाठले आणि न्यायाची मागणी केली. तर दुसरीकडे या घटनेत जखमी झालेल्या पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेची तुरूंगात रवानगी केली. आरोपी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पीडित तरुणाविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि तिचा प्रियकर दोघेही आधीपासूनच विवाहीत आहेत. त्यांना मुलंही आहेत. मात्र पीडित तरूण हा त्याच्या पत्नीपासून लपून-छपून आरोपी महिलेला भेटायला यायचा. तर आरोपी महिलाही पतीपासून वेगळी रहात होती. पीडित तरूणाने तिला लग्नाचे वचन दिले होते मात्र ते पाळले नाही, म्हणूनच रागाच्या भरात तिने हे कृत्य केले. घटनेनंतर महिला स्वत: पोलीस ठाण्यात आली आणि आत्मसमर्पण केले, तिने तिच्या प्रियकराविरोधात तक्रारही दाखल केली असे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलिस दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत

Tags: #crime #updates #jalgov #policeCrimeJharkhand
Previous Post

मालकीण ओरडली म्हणून कुकने हातात दिली विजेची तार !

Next Post

एकाच रात्री जावयाने केला पत्नी, मेव्हणा व सासूचा खून !

Next Post
एकाच रात्री जावयाने केला पत्नी, मेव्हणा व सासूचा खून !

एकाच रात्री जावयाने केला पत्नी, मेव्हणा व सासूचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group