• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापानेच केले साडेपाच वर्षांच्या मुलीचे अपहरण !

editor desk by editor desk
September 20, 2023
in क्राईम
0
बापानेच केले साडेपाच वर्षांच्या मुलीचे अपहरण !

जालना : वृत्तसंस्था

जालना शहरातील साडेपाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या पित्याला कदीम जालना पोलिसांनी अकोला शहरातून मंगळवारी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचननगर भागातील एका ३७ वर्षीय महिलेचा विवाह काही वर्षांपूर्वी अकोला येथील योगेश नरेंद्र परमार याच्यासोबत झाला. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली असीम, ती सध्या साडेपाच वर्षांची आहे. या पती-पत्नीत वाद होत असल्याने त्यांनी न्यायालयामार्फत घटस्फोट घेतला. घटस्फोट मंजूर करताना न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे दिला आहे. वडिलांना दरमहिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात मुलीला भेटण्याची परवानगी दिलेली आहे. सदर मुलगी सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी व्हॅनमधून नेहमीप्रमाणे येत होती. व्हॅनमधून उतरल्यानंतर घराजवळून त्या मुलीचे एका कारमधील तिघांनी अपहरण केले होते. याप्रकरणी पोलिस तपासात मुलीचे अपहरण पित्यानेच केल्याचे समोर आले

Tags: #fadanvis #topnews #police #updatesCrimeJalana
Previous Post

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात थेट चारचाकी उलटली !

Next Post

पर्यटनासाठी गेलेला तरुण बुडाला तर मित्र रुग्णालयात दाखल !

Next Post
पर्यटनासाठी गेलेला तरुण बुडाला तर मित्र रुग्णालयात दाखल !

पर्यटनासाठी गेलेला तरुण बुडाला तर मित्र रुग्णालयात दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group