• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर एमपीडीए !

editor desk by editor desk
September 20, 2023
in क्राईम, जळगाव
0
हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर एमपीडीए !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरात बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्यासह वेगवेगळे सात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गणेश उर्फ नाना गंगाराम कोळी (३७, रा. पिंप्राळा, जळगाव) याच्यावर रामानंद नगर पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करीत त्याची ठाणे कारागृहात रवानगी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रामानंद नगर पोलिस हद्दीत बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणारा गणेश कोळी त्यांच्यावर रामानंद नगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे सात गुन्हे दाखल आहेत. तरीदेखील त्याच्यात कोणतीही सुधारणा न झाल्याने रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी कोळी याच्यावर एमपीडीएची कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार त्याला स्थानबध्द केले.

Tags: #criem
Previous Post

परिसरात दुर्गंधी पसरल्यावर समोर आली ती घटना !

Next Post

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात थेट चारचाकी उलटली !

Next Post
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात थेट चारचाकी उलटली !

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात थेट चारचाकी उलटली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group