• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रियकरासाठी घेतले कर्ज अन प्रेयसीने घेतला टोकाचा निर्णय ! 

editor desk by editor desk
September 17, 2023
in क्राईम
0
प्रियकरासाठी घेतले कर्ज अन प्रेयसीने घेतला टोकाचा निर्णय ! 

पुणे : वृत्तसंस्था

 

प्रियकराने कर्ज न फेडल्याने तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली. शहरातील हडपसर भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राणी ऊर्फ रसिका रवींद्र दिवटे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून आदर्श अजयकुमार मेनन याला अटक करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श अजयकुमार मेनन आणि राणी ऊर्फ रसिका रवींद्र दिवटे यांचे प्रेमसंबंध होते. रसिकाने आदर्शच्या सांगण्यावरून अनेकवेळा क्रेडिट कार्ड, लोन ॲपवरुन कर्ज काढून त्याला ३.७५ लाख रुपये दिले होते. कर्जाचे हप्ते आपण फेडू, असे आश्वासन आदर्शने तिला दिले होते. मात्र, त्याने कर्ज फेडले नाही. गुरुवार रात्री रसिका आणि आदर्श मध्ये या कर्जवरून भांडणे झाली आणि आदर्श ने पैसे नाही भरणार असे सांगितले. याचा राग मनात धरून आणि हताश झालेल्या रसिका ने पहाटे आदर्शच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकर आदर्श अजयकुमार मेनन याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Tags: #policeCrimesuicide
Previous Post

चाळीसगावच्या अधिकाऱ्याने घेतली चार लाखांची लाच !

Next Post

दोन भावांनी घेतला बहिणीचा जीव ; कारण वाचून बसेल धक्का !

Next Post
दोन भावांनी घेतला बहिणीचा जीव ; कारण वाचून बसेल धक्का !

दोन भावांनी घेतला बहिणीचा जीव ; कारण वाचून बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group