• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 21, 2021
in क्राईम, चाळीसगाव
0
पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । ‘फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये’ असे सांगून 22 वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे, धुळे शहरातील शारदा नगर येथील 22 वर्षीय विवाहितेला पुणे येथे ‘फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये’ असे सांगत तिच्यावर शारीरिक व मानसिक छळ पती सुमित कृष्णा जाधव, सासरे कृष्णा उत्तम जाधव, सासु प्रमिला कृष्णा जाधव व नणंद गौरी जाधव आदींनी केल्या. सुरूवातीला घरात विवाहितेला चांगली वागणूक मिळाली. मात्र, नंतर पाच लाख माहेरून घेऊन ये असे सांगून तिला गर्भपाताच्या गोळ्या सासरच्या मंडळींकडून दिल्या जात होत्या. तसेच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून पतीकडून अनैसर्गिक संभोग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तत्पूर्वी 8 जानेवारी 2020 ते 9 जानेवारी 2021 या कालावधीत विवाहितेला अमानवी वागणूक देण्यात आली. या सर्व गोष्टीला कंटाळून विवाहितेने मेहूणबारे पोलीस स्थानकात भादंवि कलम- 377, 498 अ, 294, 323, 343, 504, 506, 34 अशा विविध कलमान्वये पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि पवन देसले यांच्या निर्देशानुसार प्रकाश चव्हाण करीत आहेत.

Previous Post

महागडा मोबाईल फिर्यादीला केला परत ; जिल्हापेठ पोलीसांची कामगिरी

Next Post

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई ; शहर पोलिसात गुन्हा दाखल

Next Post
गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई ; शहर पोलिसात गुन्हा दाखल

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई ; शहर पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group