• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महागडा मोबाईल फिर्यादीला केला परत ; जिल्हापेठ पोलीसांची कामगिरी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 21, 2021
in क्राईम, जळगाव
0
महागडा मोबाईल फिर्यादीला केला परत ; जिल्हापेठ पोलीसांची कामगिरी

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळ एका मुलीचा ५९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी १७ ऑक्टोबर रोजी लांबविला होता. या गुन्ह्यातील तीन संशयितांना अटक करण्यात आली असून मोबाईल हस्तगत करण्यात आला होता.रविवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी जिल्हा पेठ पोलीसांनी फिर्यादीस चोरीस गेलेला मोबाईल सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंता हस्ते परत देण्यात आला.

अधिक माहिती अशी कि , पुजा दिलीप भावसार (वय-२८) रा. गणेश कॉलनी अशोक बेकरी ख्वाजा मिया जवळ ही तरूणी १७ ऑक्टोबर रेाजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीतील अशोक बेकरीजवळ पायी जात असतांना समोरून दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीके १३८६) क्रमांकावरील दुचाकीवर अनोळखी तीन जणांनी धडक दिली. यात पुजा भावसार यांच्या हातातील ५९ हजार रूपये किंमती महागडा मोबाईल उचलून शिवीगाळ व धमकी देवून दुचाकीवरून पसार झाले होते. दरम्यान तरूणीच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे करीत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पेठपोलीस ठाण्याचे शोध पथकाने तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील महागडा मोबाईल हस्तगत केला. रविवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या उपस्थितीत फिर्यादीस मोबाईल परत देण्यात आला. मोबाईल मिळाल्याने जिल्हापेठ पोलीसांचे आभार मानले.

Previous Post

रावेर विकासोमध्ये जाहिर पाठिंबा दिलेला उमेदवार मते मागतो तेव्हा ?

Next Post

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group