• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पाचोरा हादरले : विविध हॉटेलवर नेत महिलेवर अत्याचार !

editor desk by editor desk
September 16, 2023
in क्राईम, पाचोरा
0
पाचोरा हादरले : विविध हॉटेलवर नेत महिलेवर अत्याचार !

पाचोरा : प्रतिनिधी 

 

भडगाव तालुक्यातील एका 36 वर्षीय महिलेला लग्नाचे खोटेआमिष दाखवून तिला जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मे २००८ ते १५ मे २०२३ पर्यंत रिजवान जैनउद्दीन शेख वय ४२, धंदा – ड्रायव्हर, रा. वाल्मिकनगर, मंगलकार्यालय जवळ, चाळीसगाव ता. चाळीसगाव . पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार तिला विविध ठिकाणी यात सुधाशांती लाँज पाचोरा तसेच विलास लॉज जळगांव तसेच चाळीसगांव येथील लॉजचे नांव माहीत नाही आधी ठिकाणी शारीरीक संबंध निर्माण केले आहे. तसेच इमरान जैनउद्दीन शेख रा. वाल्मिकनगर, चाळीसगाव याने दि. १५ मे २०२३ रोजीळी फिर्यादी शुध्दीत नसतांना फिर्यादी सोबत पाचोरा येथील सुधा शांती लॉज येथे फिर्यादीचे संमतीशीवाय शारीरीक संबंध केले तसेच रिजवानचा भाऊ इमरान जैनउद्दीन शेख, मोहिद्दीन जैनउद्दीन शेख व रिजवानची बायको इशरतबी असे फिर्यादीस वारंवार अश्लील शिवीगाळ करुन पिढीतला जिवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे पीडित महिलेने घाबरून आरोपींविरुद्ध पोलिसात तक्रार दिली नव्हती. मात्र महिलेने अखेर पाचोरा पोलीस स्टेशनला धाव घेऊन रिजवान जैनउद्दीन शेख इमरान जैनउद्दीन शेख, मोहिद्दीन जैनउद्दीन शेख, रिजवानची बायको इशरतबी सर्व रा. यांच्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे करीत आहे.

Tags: #pachora#policeCrimeRap
Previous Post

इमारतीला भीषण आग ; ३९ जण गंभीर जखमी !

Next Post

पिस्तुल घेवून माजवत होता दहशत पोलिसांनी घेतले ताब्यात 

Next Post
पिस्तुल घेवून माजवत होता दहशत पोलिसांनी घेतले ताब्यात 

पिस्तुल घेवून माजवत होता दहशत पोलिसांनी घेतले ताब्यात 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group