• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची नियुक्ती !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 15, 2023
in जळगाव, महापालिका
0

महानगरपालिकेची १७ रोजी मुदत संपतेय..!

जळगाव : येथील जळगाव शहर महानगरपालिकेची १७ रोजी मुदत संपत आहे. सार्वत्रिक निवडणूक लगेच घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे महानगरपालिकेच्या आयुक्तांची प्रशासक म्हणून शुक्रवारी दि. १५ सप्टेंबर रोजी आदेशाद्वारे नियुक्त केली आहे. त्यामुळे आता मनपाचे आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे प्रशासक म्हणून पदभार आलेला आहे.

जळगाव महापालिकेची मुदत १७ सप्टेंबर रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका विहीत वेळेत घेणे शक्य होणार नसल्याचे तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे सदर मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार दि.१७ सप्टेंबर रोजी मुदत संपत असलेल्या जळगांव महानगरपालिका येथे प्रशासक पदावर आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची जळगाव महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी हे आदेश पारित केले आहे.

Previous Post

जळगावात डेंग्यू सदृश्य रुग्ण तरुणाचा मृत्यू !

Next Post

पत्नी माहेरी जाताच पतीने घरी आणली सवत !

Next Post
पत्नी माहेरी जाताच पतीने घरी आणली सवत !

पत्नी माहेरी जाताच पतीने घरी आणली सवत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group