• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरात एकटी गर्भवती सून असल्याचा सासऱ्याने घेतला फायदा अन…

editor desk by editor desk
September 15, 2023
in क्राईम
0
घरात एकटी गर्भवती सून असल्याचा सासऱ्याने घेतला फायदा अन…

मुझफरनगर : वृत्तसंस्था

 

सासऱ्यानेच सूनेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उत्तरप्रदेशमधील मुझफरनगरमध्ये उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पिडीतेने पतीला याबाबत सांगताच पतीने तिला मारहाण करत तिलाच घराबाहेर हाकलून दिले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, घरात सुन एकटी असल्याचा फायदा घेत सासऱ्यानेच आपल्या गर्भवती सुनेला वासनेचे शिकार बनवले. उत्तर प्रदेशच्या ककरौली पोलीस स्टेशन परिसरातील हे संपूर्ण प्रकरण आहे. पिडीतेचे 19 ऑगस्ट 2022 रोजी गावातील तरुणासोबत लग्न झाले होते. तरुणीच्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर होती. घटनेच्या दिवशी पिडीता घरात एकटी असताना सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत फरार झाला. पिडीतेने संध्याकाळी घरी आल्यानंतर पतीला आपबीती सांगितली.

मात्र क्रूर पतीने तिला मदत करण्याऐवजी उलट तिलाच बेदम मारहाण केली. तु आता माझ्या वडिलांची पत्नी आहेस, तुझ्यासोबत राहू शकत नाही, असे म्हणत तिला घराबाहेर हाकलून दिले. पतीनेही घराबाहेर काढल्यानंतर महिलेने आपल्या माहेरी जात संपूर्ण घटनाक्रम नातेवाईकांना सांगितला. आई-वडिलांच्या मदतीने पीडितीने मीरापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेत पीडित महिलेचा सासरा आणि पतीविरोधात गुन्हा दाखल करुन घेतली असून पतीला अटक केली आहे. या प्रकरणातील नराधम सासरा अद्याप फरार आहे.

Tags: #policeCrimemarhanPregnant women
Previous Post

बायको संतापली अन नवऱ्याला दिले पेटवून !

Next Post

नाल्यात सापडला डोके व हात नसलेला मृतदेह अन….

Next Post
नाल्यात सापडला डोके व हात नसलेला मृतदेह अन….

नाल्यात सापडला डोके व हात नसलेला मृतदेह अन....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group