• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ट्रकची कारला जोरदार धडक ; ८ प्रवासी गंभीर जखमी !

editor desk by editor desk
September 15, 2023
in क्राईम
0
ट्रकची कारला जोरदार धडक ; ८ प्रवासी गंभीर जखमी !

भंडारा : वृत्तसंस्था

 

राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच राष्ट्रीय महामार्गावरून भंडाराकडे जात असलेला मालवाहू ट्रक जात होता. याचवेळी समोरून प्रवाशांना घेऊन भंडाऱ्याच्या दिशेने येत असलेल्या कारला जोरदार धडक दिली. यात कारमधील चालकासह आठ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

सदर अपघात राष्ट्रीय महामार्गावरील पलाडी शिवारात घडली असून या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचार्थ भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान भंडारा येथून लाखनीकडे प्रवाशी वाहनात आठ प्रवाशी बसून जात होते. दरम्यान पलाड़ी शिवारात कारमधील चालक समोर जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. ओव्हरटेक करत असताना अंदाज चुकला व विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक दिली. यात कारमध्ये बसलेले आठ प्रवासी जखमी झाले. नंदकुमार डोमाजी रामटेके (रा. खेडेपार) यांच्या तक्रारीवरून कार चालक नंदलाल देंगे (रा. कन्हाळमोह) यांच्याविरुद्ध कारधा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास हवालदार खडसे करत आहेत.

Tags: #accident#police
Previous Post

प्रियकराच्या पत्नीला महिलेने मागितली खंडणी अन्यथा…

Next Post

बायको संतापली अन नवऱ्याला दिले पेटवून !

Next Post
बायको संतापली अन नवऱ्याला दिले पेटवून !

बायको संतापली अन नवऱ्याला दिले पेटवून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group