• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात मध्यरात्री बालगृहातील एकासोबत अनैसर्गिक अत्याचार !

editor desk by editor desk
September 14, 2023
in क्राईम
0
जळगावात मध्यरात्री बालगृहातील एकासोबत अनैसर्गिक अत्याचार !

जळगाव : प्रतिनिधी 

 

एका अल्पवयीन मुलाने दुस-या अल्पवयीन मुलासोबत मध्यरात्रीच्या सुमारास अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावातील मुलांच्या निरीक्षणगृहात उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका विरोधात जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मुलांच्या निरीक्षणगृह / बालगृहातील दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री २.३० वाजेच्या सुमारास एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने सोबत असलेल्या १० वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले. घडलेला प्रकार जर कुणाला सांगितला तर मारहाण करण्याची धमकी अल्पवयीन मुलास देवून हे चुकीचे कृत्य करण्यात आले. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि.मिरा देशमुख करत आहेत.

Tags: #jalgaon#policeCrime
Previous Post

मुलगाच हवा म्हणून पत्नीसह मुलीचा घोटला गळा !

Next Post

अखेर मराठा आरक्षण सुटले ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाटलांनी घेतले ज्यूस !

Next Post
अखेर मराठा आरक्षण सुटले ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाटलांनी घेतले ज्यूस !

अखेर मराठा आरक्षण सुटले ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाटलांनी घेतले ज्यूस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group