• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुलगाच हवा म्हणून पत्नीसह मुलीचा घोटला गळा !

editor desk by editor desk
September 14, 2023
in क्राईम
0
मुलगाच हवा म्हणून पत्नीसह मुलीचा घोटला गळा !

नांदेड : वृत्तसंस्था

 

आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीसह तीन वर्षांच्या मुलीची पतीनेच गळा आवळून हत्या केल्याची घटना कंधार तालुक्यातील बोरी खु. येथे बुधवारी पहाटे घडली. माहेरहून पैसे घेऊन ये आणि तुला मुलीच होतात, या कारणावरून या हत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. हि घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे.

 

मयत भाग्यश्री यांची आईने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तुला मुलगीच कशी झाली, आम्हाला मुलगा पाहिजे होता, असे म्हणून सासरी छळ होत होता. भाग्यश्री दुसऱ्यांदा गरोदर झाल्यानंतर तुला दुसरी पण मुलगीच आहे. तू चेक कर असा तगादा लावला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य दलात सेवेत असेलेले एकनाथ जायभाये पहाटे पत्नी भाग्यश्री आणि मुलगी सरस्वती या दोघींचा गळा आवळून खून केला आणि तो घरातून निघून गेला. हत्या केल्यानंतर भाग्यश्री हिच्या माहेरी मुलीची हत्या केल्याची माहिती त्याने स्वत:च दिली. त्यानंतर तो थेट माळाकोळी पोलिस ठाण्यात दाखल झाला.

Tags: #policeCrimemurder
Previous Post

जळगावात दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या !

Next Post

जळगावात मध्यरात्री बालगृहातील एकासोबत अनैसर्गिक अत्याचार !

Next Post
जळगावात मध्यरात्री बालगृहातील एकासोबत अनैसर्गिक अत्याचार !

जळगावात मध्यरात्री बालगृहातील एकासोबत अनैसर्गिक अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group