Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अखेर… राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पवारांची वर्णी !
    जळगाव

    अखेर… राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पवारांची वर्णी !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राज्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची अनेक जिल्ह्यात पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम सुरु असून यात जळगाव जिल्हाध्यक्षपदी संजय पवार यांची वर्णी लागली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाचे जेष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू सदस्य मानले जाणारे व जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संजय पवार याना नुकतेच जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे पात्र देण्यात आले आहे. संजय पवार हे जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्हा बँक चेअरमन, महाराष्ट्र राज्य पणन संचालक, जिल्हा दुध फेडरेशन संचालक , कॉटन मार्केट संचालक सहकार क्षेत्रात यांचे मोठे कार्य आहे. या नियुक्तीचे पत्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिले आहे. याना नुकतेच जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्याने सामाजिक, राजकीय क्षेत्रातून अभिनंदनच वर्षाव होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.