• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बायकोचा वाढदिवस केला अन आठवडाभरात दोघांनी संपवून घेतल !

editor desk by editor desk
September 13, 2023
in क्राईम
0
बायकोचा वाढदिवस केला अन आठवडाभरात दोघांनी संपवून घेतल !

बीड : वृत्तसंस्था

 

बीड जिल्ह्यातील जातेगाव यागावातील एका पती-पत्नीने गावभर चक्कर मारल्यानंतर सकाळी १० वाजता सोबत जेवण केले. त्यानंतर नवरा- बायकोमध्ये टोकाचे भांडण झाले. यात दोघांनीही राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरात उघडकीस आली.

यामध्ये राजू बंडू चव्हाण (३१) व सोनाली राजू चव्हाण (२८) असे आत्महत्या केलेल्या नवरा-बायकोचे नाव आहे राजू हे नाशिकला असतात. मागील आठवड्यात ते सोनालीचा वाढदिवस असल्याने गावी आले होते. मंगळवारी सकाळी राजू यांनी घराच्या बाहेरच असलेल्या मराठा आंदोलनस्थळी भेट दिली. त्यानंतर ते घरी गेले. त्यांनी दोन मुलींसोबत जेवणही केले; परंतु, त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यातूनच दोघांनीही राहत्या घरातच आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात याची नोंद झालेली नव्हती.

Tags: #policeCrimesuicide
Previous Post

फेसबुक लाईव्ह करीत तरुणाने दिला नदीत जीव ; तरुणीने केले होते असे कृत्य !

Next Post

स्वतःचे दुख विसरून पालकमंत्र्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांचा पोळा केला गोड !

Next Post
स्वतःचे दुख विसरून पालकमंत्र्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांचा पोळा केला गोड !

स्वतःचे दुख विसरून पालकमंत्र्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांचा पोळा केला गोड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group