• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दरोडा टाकण्याआधीच ५ दरोडेखोराना धरणगाव पोलिसांनी केली अटक !

editor desk by editor desk
September 11, 2023
in धरणगाव
0
दरोडा टाकण्याआधीच ५ दरोडेखोराना धरणगाव पोलिसांनी केली अटक !

धरणगाव : प्रतिनिधी 

 

दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या ५ दरोडेखोरांना धरणगाव तालुक्यातील पाळधी ते सावदा प्रचा शिवारात ९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास धरणगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली असून त्यांच्याकडून बोलेरोवाहन , कुऱ्हाड, लोखंडी सळई, मिरची,सूर,असे साहित्य आढळून आले असून त्यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या धरणगाव पोलिसांच्या पाळधी ते सावदा प्रचा शिवारात गावाचे अलीकडे संप्तशिंगी मातेच्या मंदीराजवळ महेंद्र बुलेरो गाडी क्र. (MP- ४६-G-११४७) हिच्यात दरोडा घालण्याचा साहित्यासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. गाडीमध्ये एक लोखंडी कु-हाड लोखंडी सळई सुताचा दोर असे साहित्य मिळून आले. त्यानंतर पाच जणांची अंगझडती घेतली असता एकाच्या कमरेला एक धारदार पाते असलेला चाकू तर दुसऱ्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात प्लॅस्टीक पिशवीत लाल मिरचीची पावडर व कमरेला पेन्चीस मिळून आली.

अनिल लासग भिल (वय २१ वर्ष रा. मोहाला पोस्ट- चापोरा ता. सेंधवा जि. बडवाणी),नानुसिंग रूपसिंग बारेला (वय २५ वर्ष रा. रजानेमल ता. सेंधवा जि.बडवाणी चापोरा ता. सेंधवा, जानमन रुमालसिंग बारेला (वय-२२ वर्ष रा. मोहाला पोस्ट-जि. बडवाणी), भाईदास पातलिया भिलाला (वय- २९ वर्ष रा. दिली ता. संधवा जि. बडवाणी, हत्तर गनदा चव्हाण (भिलाला) वय-२२ वर्ष, रा. हिंदली ता. सेंधवा जि. बडवाणी, अशी आरोपींची नावे आहेत . पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली असून पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोनि सचिन शिरसाठ हे करीत आहेत.

Tags: #policeCrimeDharangaon
Previous Post

दोन्ही मुलीसमोर पतीने पत्नीसोबत केले ते धक्कादायक कृत्य !

Next Post

जळगावातून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता !

Next Post
जळगावातून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता !

जळगावातून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group