• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकाच रात्रीत आठ ते दहा घरात चोरट्याचा राडा !

editor desk by editor desk
September 10, 2023
in क्राईम
0
एकाच रात्रीत आठ ते दहा घरात चोरट्याचा राडा !

भुसावळ : प्रातिनिधी

 

भुसावळ तालुक्यातील फुलगावसह वरणगावातील रेणुकानगर परिसरात दि. ८ रोजी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत आठ ते दहा घरांची कुलपे तोडून दोन तोळे सोने व सहा हजार रोख रक्कम लांबवली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील रेणुकानगरमध्ये चोरट्यांनी चार ते पाच घरांची कुलपे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच फुलगावमध्ये एका घरातून दोन तोळे सोने व सहा हजार रु रोख रक्कम चोरून नेल्याचा अंदाज आहे. रात्री दोन ते तीन वाजेदरम्यान काळे रेनकोट अंगात घातलेले तीन चोरटे फिरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. फुलगाव येथील घराचे मालक बाहेर गावी गेले आहेत. ते रविवारी परत येतील. आल्यावर तक्रार देणार असल्याची माहिती आहे. तर, संध्याकाळी सात वाजेपर्यंत पोलिसांत कुठलीच नोंद झालेली नव्हती. पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. तसेच, तपास सुरू आहे.

Tags: #policechoriCrime
Previous Post

चक्क सासऱ्याने केले जावयाचे अपहरण ; कारण वाचून व्हाल अवाक !

Next Post

तरुणाला मरेपर्यत मारले ; खुनाचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी केली अटक !

Next Post
तरुणाला मरेपर्यत मारले ; खुनाचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी केली अटक !

तरुणाला मरेपर्यत मारले ; खुनाचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी केली अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group