Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बेकायदेशीर पिस्तूल खरेदी केली अन घडल ते धक्कादायक !
    क्राईम

    बेकायदेशीर पिस्तूल खरेदी केली अन घडल ते धक्कादायक !

    editor deskBy editor deskSeptember 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

     

    बेकायदेशीररित्या खरेदी केलेले पिस्तूल हाताळत असताना चुकून झाडल्या गेल्या आणि यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील सांगरून या गावातील गणपती मंदिरामध्ये घडली. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. यात अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. जखमी झालेल्या तरुणावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी अभय छबन वाईकर (वय 22), अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अभय छबन वाईकर आणि अविष्कार तुकाराम धनवडे हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघेही एकाच गावात राहतात. वाईकर याने दहशत माजविण्यासाठी बेकायदेशीर एक पिस्तूल खरेदी केलेले होते. हे पिस्तूल त्याने अविष्कार याच्याकडे हाताळण्याकरता दिले होते. यावेळी अविष्कार याने हलगर्जीपणाने हाताळल्याने पिस्तुल हाताळली आणि गमतीत त्याच्या हातून गोळी झाडली गेली. ही गोळी अभयच्या मानेला लागली आणि तो गंभीर जखमी झाला. अभयला दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. सांगरुण गावात ही घटना घडली आहे.

    #police Crime Pistul
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.