• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; तीन मोबाईल चोरटा ताब्यात !

editor desk by editor desk
September 9, 2023
in क्राईम
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; तीन मोबाईल चोरटा ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव शहरातील वेगवेगळ्या परिसरातून तीन मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर सम्राट कॉलनी येथील एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राकेश जगताप याला अटक केली असून त्याच्याकडून तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव, अपर पोलीस अधीक्षकचंद्रकांत गवळी, जळगाव, उप विभागीय पोलीस अधिकारी. संदिप गावीत, जळगाव जिल्हा यांनी जिल्ह्यात मोबाईल चोरी संदर्भात गुन्ह्यांची वाढ झाली असल्याने सदरचे गुन्हे उघडकिस आणणे चाबत एलसीबी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना आदेश दिले होते,

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगावचे किसन नजनपाटील, यांनी सफी विजयसिंग पाटील, अकरम शेख, सुधाकर अंभारे, महेश महाजन, लक्ष्मणमा.चंद्रकांत पाटील, संदिप सावळे, विजय पाटील, किरण चौधरी, ईश्वर पाटील, सर्व नेम स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते. मा. श्री किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन जळगाव शहर पो.स्टे. २४४/२०२३ भादवि कलम ३८० मधिल दाखल गुन्ह्यातील गेलेले ३ मोबाईल हे सम्राट कॉलनी जळगाव येथील राकेश जगताप याने चोरी केल्याचे समजुन आल्याने वर पथकाने त्याचा शोध घेता तो महादेव मंदिरा जवळ मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने शिवाजीनगर भागातील राजाराम नगर कडील बौध्दविहारा जवळून चोरून नेलेले ३ मोबाईल बाबत विचारपुस केली असता त्याने सदर घरफोडी बाबत कबुली देवून चोरून नेलेले ५९५९९/- रु. कि.चे ३ मोबाईल काढून दिल्याने ते गुन्ह्याकामी जप्त करून आरोपी राकेश कैलास जगताप, वय २०, रा. सम्राट कॉलनी जळगाव यास व ५९५९९/- रु. कि.चे ३ मोबाईल जळगाव शहर पो.स्टे. २४४/२०२३ भादवि कलम ३८० या गुन्ह्याचे पुढील तपासकामी जळगाव शहर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

Tags: #policechorimobile
Previous Post

भरधाव ट्रकच्या धडकेत ६ वर्षीय चिमुकली ठार !

Next Post

पठ्याने मैत्रिणीवर उडविले ५२ लाख अन फसला !

Next Post
पठ्याने मैत्रिणीवर उडविले ५२ लाख अन फसला !

पठ्याने मैत्रिणीवर उडविले ५२ लाख अन फसला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group