• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बँकेत तरुणीचा बनवला व्हिडीओ अन नागरिकांनी चोपले !

editor desk by editor desk
September 7, 2023
in क्राईम
0
बँकेत तरुणीचा बनवला व्हिडीओ अन नागरिकांनी चोपले !

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव शहरातील एका बँकेत काम करणाऱ्या कर्मचारी तरुणीचा लपून व्हिडीओ काढणाऱ्या एका जणाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केलं आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी बँकेत महिला कर्मचारी नोकरीला आहे. बुधवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शौकत अली अब्दुल गफ्फार (वय-४२) रा. कासमवाडी, जळगाव हा तिथे आला. त्यावेळी महिला कर्मचाऱ्याशी बोलत असतांना संभाषणाचे व्हिडीओ शुट‍ करत होता. दरम्यान, आपला व्हिडीओ शुट करत असल्याचे महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच आरडाओरड करून बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यानंतर घडलेल्या प्रकारनंतर संतप्त नागरीकांना त्याला चांगला चोप देवून शहर पोलीसांच्या स्वाधिन केले. यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गर्दी पहायला मिळाली. महिलेचे नातेवाईक देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags: #policeBankCrime
Previous Post

साखरपुड्यात लाखो रुपये खर्च करूनही लग्न मोडल !

Next Post

पाळधी बायपास जवळ अपघात : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार !

Next Post
पाळधी बायपास जवळ अपघात : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार !

पाळधी बायपास जवळ अपघात : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group