• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात कापड दुकानासह घर फोडले !

editor desk by editor desk
September 4, 2023
in क्राईम, धरणगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

धरणगाव : प्रतिनिधी

धरणगाव शहरात दोन ठिकाणी चोर्‍या केल्याने व्यापार्‍यांसह नागरीक धास्तावले आहेत. शहरातील मुख्य बाजार पेठेतील कापड दुकान आणि गुजराथी गल्लीतील एक बंद घर फोडत अज्ञात चोरट्यांनी रोकड, चांदीचा क्वाईन, असा साधारण 50 हजाराहून अधिकचा ऐवज लंपास केल्याने शहात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगावातील मुख्य बाजार पेठेतील मिश्रीलाल लालचंद कापड दुकान सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास तोंडावर मास्क आणि एकाने रुमाल बांधलेला अशा दोघा चोरट्यांनी फोडले. दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटात गल्ल्यातील साधारण 15 ते 20 हजारांची रोकड घेऊन पोबारा केला तर गुजराथी गल्लीतील शाम कर्वा हे बाहेर गावी गेले असल्याने घर बंद होते. चोरट्यांनी बंद घर फोडून साधारण 35 हजारांची रोकड आणि एक चांदीचा क्वाईन, असा साधारण 50 हजारांहून अधिकचा ऐवज चोरीला गेला आहे. दरम्यान, भावे गल्ली आणि गुजराती गल्ली परीसरातील बंद घरं देखील फोडण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्यासह कर्मचार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली.e

Tags: #policeCrimeDharangaon
Previous Post

भुसावळच्या गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई !

Next Post

कंडारी हत्याकांडप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी !

Next Post
भुसावळ हत्याकांडातील तिसऱ्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

कंडारी हत्याकांडप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group