• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळच्या गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई !

editor desk by editor desk
September 4, 2023
in क्राईम
0
भुसावळच्या गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी 

 

भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे १० गंभीर गुन्हे दाखल असलेला हनुमार नगरात राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश काढले आहे

 

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील हनुमान नगरात राहणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार चेतन उर्फ गुल्ल्या पोपट खडसे (वय-२९) याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ६ तर प्रतिबंधक कारवाई असलेले ४ असे एकूण वेगवेगळे स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत, हा धोकादायक गुन्हेगार असल्याचा प्रस्ताव भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे बबन आव्हाड यांनी प्रस्ताव तयार केला होता, हा प्रस्ताव त्यांनी ८ ऑगस्ट रोजी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला सादर केला. त्यानुसार या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला. दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुन्हेगार चेतन उर्फ गुल्ल्या पोपट खडसे (वय-२९) रा. हनुमान नगर भुसावळ याला मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीखक किसन नजन पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांनी गुन्हेगाराला ताब्यात घेऊन मुंबई येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यासाठी रवाना केले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली आहे.

Tags: #policeBhusawalCrime
Previous Post

घृणास्पद : पाकिस्तानात २३ वर्षीय हिंदू तरूणीवर सामूहिक बलात्कार !

Next Post

धरणगावात कापड दुकानासह घर फोडले !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

धरणगावात कापड दुकानासह घर फोडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group