• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्री प्रेयसीला भेटायला जाणे पडले महागात घडले ते धक्कादायक !

editor desk by editor desk
September 4, 2023
in क्राईम
0
मध्यरात्री प्रेयसीला भेटायला जाणे पडले महागात घडले ते धक्कादायक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

 

प्रेम माणसाला वेड लावत असते. प्रियकर असो वा प्रेयसी कधी काय करेल हे कुणीही सांगू शकत नाही. असाच एक प्रियकर रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला जायचा, याची खबर ज्यावेळी तिथल्या ग्रामस्थांना मिळाली. त्यावेळी त्यांनी पाळत ठेवली आणि तरुणाला ताब्यात घेतलं. त्या तरुणाचे हात आणि पाय बांधून मारहाण केली आहे. त्याचबरोबर त्या तरुणाचा व्हिडीओ सुध्दा सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. ज्यावेळी हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत गेला, त्यावेळी पोलिस गावात पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणात गावकऱ्यांची चौकशी केली आहे. हा प्रकार बिहार राज्यातील गोपालगंज जिल्ह्यातील आहे.

बिहार राज्यातील फुलवरिया या गावातील हे प्रकरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका तरुणाचं फुलवरिया गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध आहेत. तरुण आपल्या प्रेयसीला रात्री नेहमी भेटायला येत होता. परंतु लोकांना या गोष्टीची माहिती नव्हती. परंतु गावातल्या काही लोकांना तो तरुण येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पाळत ठेवायला सुरुवात केली. तो तरुण तरुणीच्या घरात दाखल झाल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली, त्यानंतर लोकांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं. काहीवेळात तिथं लोकं जमा झाली. ग्रामस्थांनी त्या तरुणाला तिथं लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला एका रश्शीने बांधण्यात आले. त्यानंतर सकाळी त्या तरुणाला काही लोकांनी समज देऊन सोडून दिलं आहे.

या प्रकरणाचा व्हिडीओ ज्यावेळी पोलिसांपर्यंत पोहोचला, त्यावेळी पोलिस तिथं चौकशीसाठी दाखल झाले आहेत. या प्रकरणात अद्याप कोणीचं तक्रार दाखल केलेली नाही. पण त्या तरुणाला मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. गावातल्या लोकांचं म्हणणं आहे की, तो तरुण अनेक दिवसांपासून तिथं येत होता. काहीवेळा तिथल्या गावकऱ्यांनी त्या तरुणाला समजून सांगितलं आहे. परंतु तो तरुण कोणाचही ऐकायला तयार नव्हता. ज्यावेळी तो तरुण तरुणीच्या घरात घुसला, त्यावेळी सगळ्या लोकांनी मिळून त्याला मारहाण केली. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आहेत.

Tags: #policeCrime
Previous Post

मोठी बातमी : राज ठाकरेंचा मराठा आंदोलकांनी अडवला ताफा !

Next Post

५० हजाराची लाच घेताना अधिकाऱ्याला एसीबीने घेतले ताब्यात !

Next Post
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !

५० हजाराची लाच घेताना अधिकाऱ्याला एसीबीने घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group