• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आईच्या प्रियकरशी होते मुलीचे अफेअर शेवट झाला भयावहक !

editor desk by editor desk
September 4, 2023
in क्राईम
0
आईच्या प्रियकरशी होते मुलीचे अफेअर शेवट झाला भयावहक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

 

अनेक तरुण-तरुणी कुणावर प्रेम करतात याचे मुळीच भान नसते अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. अशा प्रेमातून नेहमीच हत्येच्या अनेक घटनाही घडताना दिसतात. अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेच्या प्रियकराने तिच्याच मुलीला सोबत घेऊन तिला संपवून टाकलं. नेमकं असं काय घडलं की प्रियकराने इतका मोठा निर्णय घेतला.

सात वर्षांपूर्वी लक्ष्मी भट्ट या महिलेने जितेंद्र भट्ट नावाच्या व्यक्तीशी दुसरं लग्न केलं होतं. लक्ष्मी भट्ट यांना पहिल्या लग्नानंतरची मुलगी (17 वर्षीय) होती. तसेच लक्ष्मी यांचं दुसरं लग्न होऊन देखील त्यांचं योगेश (37 वर्षीय) सोबत नावाच्या तरूणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. याबाबत लक्ष्मीच्या मुलीला सर्व माहिती होती. तसेच योगेश हा एक चित्रकार होता. त्यामुळे बऱ्याचदा ती मुलगी योगेश सोबत त्याच्या चित्रकलेच्या अनेक कार्यक्रमांना जात होती. काही दिवसानंतर ती योगेशच्या खूप जवळ आली होती आणि त्याच्या प्रेमात पडली. योगेश हा लक्ष्मी घरी नसताना कित्येकदा मुलीला भेटण्यासाठी घरी जात होता. काही दिवसांनी लक्ष्मी यांना दोघांच्या नात्याची कुणकुण लागली. यावरून लक्ष्मी आणि तिच्याच मुलीमध्ये जोरदार भांडण झालं आणि तिने योगेश याला घरी यायला विरोध केला. मात्र लक्ष्मीच्या मुलीला हे काही पटलं नाही. तिने योगेशसोबत एक कट रचला आणि जन्मदात्या आईलाच संपवण्याचा निर्णय घेतला.

तिघे एका कार्यक्रमाला गेले होते आणि तिथे लक्ष्मी यांना तिच्या मुलीले गोड बोलून योगेशसोबत समुद्रकिनाऱ्यावर जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर आड बाजूला घेऊन जात योगेश याने लक्ष्मी यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत संपवलं. जुलै महिन्यात हे सर्व काही घडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आता या गुन्ह्याचं गुढ उकललं. दोघांवर संशय आला म्हणून पोलिसांनी चौकशी केली त्यानंतर दोघांनाही सर्व काही कबूल केलं. योगेश आणि अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुजरातमधील आहे.

Tags: #policeCrime
Previous Post

चोपड्यात दगडफेक ; २२ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

मोठी बातमी : राज ठाकरेंचा मराठा आंदोलकांनी अडवला ताफा !

Next Post
मोठी बातमी : राज ठाकरेंचा मराठा आंदोलकांनी अडवला ताफा !

मोठी बातमी : राज ठाकरेंचा मराठा आंदोलकांनी अडवला ताफा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group