• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणुक: दहा जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 20, 2021
in जळगाव, राजकारण
0
जिल्हा बँक निवडणुक: दहा जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात !



लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 10 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात आहे यांच्यासाठी रविवारी आठ ते चार वाजेच्या दरम्यान
जिल्हा बँकेसाठी रविवारी मतदान आठ ते चार वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील 15 ठिकाणी मतदान होणार आहे या 42 उमेदवारांची चे उद्या मतपेटीत जिल्हा बँकेत प्रवेश करण्याचे स्वप्न बंद होणार आहे.

१० संचालकांसाठी ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा बँक संचालक मंडळाच्या १० संचालक पदांच्या ४२ उमेदवारांसाठी २१ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व १५ तालुकास्तरावर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रकिया पार पडणार आहे. यात जळगाव येथे सु.ग.देवकर शाळा, भुसावळ म्युनसिपल हायस्कूल, यावल जि.प.मराठी मुलींची शाळा, कमलाबाई अगरवाल हायस्कूल रावेर, जे.ई.हायस्कूल मुक्ताईनगर, जि.प.मुलींची शाळा बोदवड, न्यू इंग्लिश स्कूल जामनेर, गो.से.हायस्कूल पाचोरा, सु.गि.पाटील हायस्कूल भडगांव, एच.एच.पटेल प्राथ.विद्यालय चाळीसगाव, एन.ई.एस.हायस्कूल पारोळा, जी.एस.हायस्कूल अमळनेर, कस्तूरबा विद्यालय चोपडा, जि.प.शाळा धरणगांव, आर.टी.काबरे विद्यालय एरंडोल याठिकाणी मतदान तर जिल्हा बँकेच्या सभागृहात सकाळी ८ वाजेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत मतमोजणी केली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहकार विभागाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

Previous Post

अल्पवयीन मुलाकडून विवाहितेची हत्या

Next Post

धरणगाव सा.बां. विभागाचे ऋण, नसलेल्या जागी दिसतंय मेहरूण !

Next Post
धरणगाव सा.बां. विभागाचे ऋण, नसलेल्या जागी दिसतंय मेहरूण !

धरणगाव सा.बां. विभागाचे ऋण, नसलेल्या जागी दिसतंय मेहरूण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group