• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलाकडून विवाहितेची हत्या

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 19, 2021
in क्राईम, राज्य
0
अल्पवयीन मुलाकडून विवाहितेची हत्या

दिल्ली वृत्तसंस्था: 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने महिलेची हत्या  करून थांबला नाही तर त्याने खून केल्यानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टला त्याने आग लावली. पोलीस तपासात ही बाब समोर आली आहे. डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याने महिलेचा खून केला, त्यानंतर तिचा मृतदेह मारुती व्हॅनमध्ये टाकून डाबरी परिसरात टाकण्यात आला.

15 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील डाबरी भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता, कोणाची तक्रार नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला होता या तपासात सीसीटीव्ही फुटेज तपासले असतात त्या अनोळखी महिलेची ओळख पटली सीसीटीव्हीमध्ये एक अल्पवयीन युवक व्हॅनमधून मधून मृतदेहाची विल्हेवाट लावताना दिसून आला तांत्रिक तपास दारे तो मुलगा त्या ठिकाणी असल्याचे लोकेशन हे सापडले त्या मुलाची चौकशी केली असता ती महिला विवाहित असून त्या अल्पवयीन मुलाची तिचे अनैतिक संबंध होते.

आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सांगितले की 15 नोव्हेंबरला त्या महिलेला घरी बोलावले घरी आल्यावर दोघांमध्ये भांडण झाले अल्पवयीन मुलाने महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून तिचा खून केला खून झाल्यावर त्या महिलेच्या प्रायव्हेट पार्ट ला आग  लावली यानंतर व्हॅन मधून मृतदेहाची विल्हेवाट लवली पोलिसांनी कोणत वापरलेला लोखंडी रोड व मारुती व्हॅन जप्त केली आहे

Previous Post

श्री मंगळदेव ग्रह मंदिरात तुलसी विवाह महा सोहळा थाटात संपन्न

Next Post

जिल्हा बँक निवडणुक: दहा जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात !

Next Post
जिल्हा बँक निवडणुक: दहा जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात !

जिल्हा बँक निवडणुक: दहा जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !
क्राईम

अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !

July 4, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

कुटुंबात आरोग्याबाबत काही समस्या जाणवणार !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group