• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हद्दच झाली ; चोरट्यांनी लाखांची रोकडसह एटीएम मशीनच पळविले !

editor desk by editor desk
August 31, 2023
in क्राईम
0
हद्दच झाली ; चोरट्यांनी लाखांची रोकडसह एटीएम मशीनच पळविले !

मुंबई : वृत्तसंस्था

 

धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील मुख्य मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३९ लाख रुपये असलेले अख्खे एटीएम मशीनच चोरट्यांनी बुधवारी पहाटे लंपास केले. या घटनेनंतर पोलिसांची शोधपथके चोरट्यांच्या मागावर रवाना झाली असून, सीसीटीव्ही फुटेजचीही तपासात मदत घेतली जात आहे.

कळंब शहरातील ढोकी रोडवरील एका कॉम्प्लेक्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन बसविलेले आहे. बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी ३९ लाख रुपयांसह एटीएम मशीन लंपास केल्याचे सकाळी समोर आले पोलिसांनी या भागाची पाहणी केली असता एका वाहनात दोरीच्या साहाय्याने ही मशीन उचकटून चोरटे घेऊन गेले असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

सीसीटीव्हीत संशयास्पद रिक्षा

चोरी झालेल्या परिसरातील एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये एक तीनचाकी रिक्षा घटना घडल्याच्या वेळेस दिसत असल्याचे समोर आले आहे. त्याचा आणि या घटनेचा काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिस करीत आहेत

Tags: #policechori
Previous Post

अमळनेर हादरले : शाळेत जाताना बालकासोबत घडले ते भयंकर !

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या !

Next Post
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या !

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group