• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेर हादरले : शाळेत जाताना बालकासोबत घडले ते भयंकर !

editor desk by editor desk
August 31, 2023
in अमळनेर, क्राईम
0
अमळनेर हादरले : शाळेत जाताना बालकासोबत घडले ते भयंकर !

अमळनेर : प्रतिनिधी 

 

अमळनेर तालुक्यातील डांगर या गावी सर्पदंश झालेल्या एका दहा वर्षीय बालकाला दोन ठिकाणी वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. त्याला सुरुवातीला जानवे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यानंतर अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात नेले होते. परंतु, तेथेही त्याच्यावर तात्पुरते उपचार करण्यात आले. नंतर त्याला गंभीर अवस्थेत धुळे जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आकाश राजेंद्र भिल असे या मृत बालकाचे नाव आहे.

 

आकाश याला जिल्हा परिषदेच्या शाळेत जाताना त्याला सर्पदंश झाला. दरम्यान, सर्पदंश होताच आकाशच्या मित्रांनी आरडाओरड केली. बालकाच्या काकांनी गावातील काही लोकांकडून दुचाकीची व्यवस्था करुन आकाश याला जानवे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. परंतु गंभीर असल्याने त्याला अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात देखील त्याच्यावर तात्पुरते उपचार करून त्याला धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे गेल्यावर काही वेळात उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला.

Tags: #policeamalnerCrime
Previous Post

कारागृह प्रशासनात खळबळ : जळगाव कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न !

Next Post

हद्दच झाली ; चोरट्यांनी लाखांची रोकडसह एटीएम मशीनच पळविले !

Next Post
हद्दच झाली ; चोरट्यांनी लाखांची रोकडसह एटीएम मशीनच पळविले !

हद्दच झाली ; चोरट्यांनी लाखांची रोकडसह एटीएम मशीनच पळविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group